वेदांत द्राक्ष नर्सरीमध्ये आपले स्वागत आहे, पंढरपूर नगरीतील कासेगाव गावातील आमच्या रोपवाटीकेत द्राक्षाची रोपे वाढवतो. आमचा बर्याच वर्षांच्या अनुभवाने आम्ही काळजीपूर्वक संगोपन करत द्राक्ष रोपं बनवत आहोत. आमची द्राक्षे पिकवण्यासाठी आम्ही स्मार्ट आणि पर्यावरणपूरक मार्ग वापरतो. या आणि आमच्याकडील द्राक्षांचे विविध प्रकार पाहा आणि येथील वातावरणाचा अनुभव घ्या. आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरुन अनेक प्रकारची द्राक्ष रोपे तयार करत आहोत आणि ती सर्व उत्तम दर्जाची आहेत.
आम्ही डॉगरीज बेंगलोर आणि सुपर सोनाका या जातींसारखी कलमी द्राक्षे तयार केली आहेत. ही द्राक्ष रोपे विशेष आहेत कारण आम्ही ती तयार करण्यासाठी विविध द्राक्षांच्या वेलींचे उत्कृष्ट गुण एकत्र केले आहेत. आमच्या कलम केलेल्या द्राक्षांच्या रोपांव्यतिरिक्त स्वादिष्ट द्राक्षे आणि मनुका देखील विकतो. आमच्या नर्सरीला नक्की भेट द्या…
पत्ता : तनाळी रोड, कासेगाव, ता. पंढरपूर, सोलापूर जिल्हा.
संपर्क : 7218513333
Welcome to Vedant Grape Nursery, a place in Kasegaon Village where we grow grape plants. We’ve been doing this for many years and we really care about making good quality grape plants. We use smart and eco-friendly ways to grow our grapes. Come see our different types of grapes and experience the friendly village atmosphere. We grow lots of different kinds of grape plants and they’re all great quality.
We specialize in growing grafted grapes, like Dogridge Bangalore, and Super Sonaka varieties. These grapes are extra special because we’ve combined the best qualities of different grape vines to create them. Besides our grafted grape plants, we also sell delicious grapes and raisins.
Give our nursery a visit…
Address : Tanali Road, Kadegaon, Pandharpur, Solapur.
Contact : 7218513333
Vedant Nursery specializes in growing grafted grapes, like Dogridge Bangalore, Manik Chaman and Super Sonaka varieties. We are a government approved grape nursery.
Tanali Road, Kasegaon, Pandharpur, Maharashtra, India. 413004
तनाळी रोड, कासेगाव, ता. पंढरपूर,
सोलापूर, महाराष्ट्र
Phone : +917218513333